LATEST ARTICLES

कंत्राटदार शून्य नफा घेऊन काम कसे करणार ? आता कामगारांच्या किमान वेतनाचे काय ?

0
  कंत्राटदार शून्य नफा घेऊन काम कसे करणार ? आता कामगारांच्या किमान वेतनाचे काय ? नियम डावलून कंत्राटी 'चालक-वाहक' पुरविण्याच्या कामाला मंजुरी दिल्याचा स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांचा आरोप स्थायी समितीतील अनेक वादग्रस्त निर्णय...

भयंकर : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याने पत्नीला जिवंत जाळले

0
मूल (चंद्रपूर) : पत्नीच्या चारीत्र्यावर नेहमीच संशय घेणाऱ्या एका इसमानी आपल्या पत्नीचे शरन रचुन जाळुन टाकल्याची घटना मूल तालुक्यातील सुशी - (दाबागाव) येथे काल दुपारी 2 वाजता दरम्यान घडली. जळलेल्या अवस्थेत...

अनाथांची माय हरपली – आ. किशोर जोरगेवार*

0
*अनाथांची माय हरपली - आ. किशोर जोरगेवार* अनाथांची माय म्हणून देशभरात ओळख निर्माण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या निधनाची बातमी मनसुन्न करणारी आहे. त्यांच्या जाण्याने अनाथांची माय कायमची हरपली असल्याची भावना...

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या मार्गावर ; चंद्रपूर जिल्हात आरोग्य विभाग मात्र सुस्त!

0
महाराष्ट्र पुन्हा एकदा लोकडाऊनच्या मार्गावर परंतु चंद्रपूर जिल्हात आरोग्य विभाग सुस्त परिस्तिथी मध्ये बल्लारपूर - अक्षय भोयर (ता,प्र) रोज महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येताय राज्याचे आरोग्य सचिव यांनी सुद्धा...

कोंडा – चालबर्डी गावांच्या वेशीवर पट्टेदार वाघिणीचा आढळला मृतदेह

0
भद्रावती,दि.३(तालुका प्रतिनिधी):- भद्रावती तालुक्यात वन परिसरात व शेतशिवारात वाघांचा धुमाकूळ चालू असतानाच दि.३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कोंढा आणि चालबर्डी या दोन गावांच्या वेशीवर पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच...

सांस्कृतीक क्षेत्रातून भारतीय संस्कृतीला जिवंत ठेवण्यास सावित्रीच्या लेकींची भुमिका महत्वाची – आ. किशोर जोरगेवार

0
सांस्कृतीक क्षेत्रातून भारतीय संस्कृतीला जिवंत ठेवण्यास सावित्रीच्या लेकींची भुमिका महत्वाची - आ. किशोर जोरगेवार सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन   परिवाराची जबाबदारी उत्तमरित्या पेलावणा-या सावित्रीच्या लेकीं...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश,*

0
*आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश,* आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी नगर विकास वैशिष्टपूर्ण निधीतील 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे....

सेफ्टी किटचे अतिरिक्त शुल्क घ्याल तर,याद राखा..:- विशाल निंबाळकर*

0
*सेफ्टी किटचे अतिरिक्त शुल्क घ्याल तर,याद राखा..:- विशाल निंबाळकर* भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर तर्फे देण्यात आला सतर्कतेचा इशारा* सेफ्टी किट हा कंत्राटी कामगारांचा अधिकार आहे.त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणे म्हणजे,त्यांची पिळवणूक करणे होय.कोरोनामूळे...

विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा*

0
*विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस साजरा* *रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे अणि स्पर्धा परिक्षा पुस्तके वाटप* चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवस आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने...

वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरले :- संशयित आरोपी चार जणांचा ताब्यात

0
वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरले ⭕ संशयित आरोपी चार जणांचा ताब्यात चंद्रपूर : वीज प्रवाहाने वाघाला ठार मारून जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार आज गुरूवारी (16 डिसेंबर) उघडकीस आला. वनविभागात खळबळ उडविणारी...