पाटण येथे स्वर्गीय गोदरू पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली कार्यक्रम व कार्यकर्ता बेठकीचे आयोजन

0
139

पाटण

चंद्रपूर जिल्हा गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा कोर कमिटीच्या वतीने उद्या दि.२० जानेवारी ला पाटण येथील राजीव गांधी महाविद्यालयात श्रध्दांजली कार्यक्रम व कार्यकर्ता बेठक आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोर कमिटी अध्यक्ष पांडुरंग जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर,जिल्हा अध्यक्ष बाबुराव मडावी,विधानसभा अध्यक्ष नगरसेवक गजानन जुमनाके,जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हमीद माजी पंचायत समिती सदस्य राजुरा,सय्यद मुनिर मकबूल जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यानक सेल,प्रवक्ता महेबूब शेख,कृषी बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे,जेस्ट नेते ममताजी जाधव,राधाबाई आत्राम माजी नगराध्यक्षा राजुरा, सेल,फारुख शेख अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जिवती,भीमराव जुमनाके,कंटू कोटनाकेजी,बंडू कुमरे,जितू मडावी,भारत आत्राम,वाघू उईके,संजू सोयाम,लक्ष्मण मंगाम,लक्ष्मण कुलसंगे,पिसाजी कुलमेथे, अरुण उद्दे,दीपक पेंदोर,संजू आत्राम,वसंत आत्राम हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here