अवैध रेती तस्करी ला आले उधाण

0
202

गेल्या काही महिन्या पासून रेती तस्करी ला उधाण आल आहे . मात्र शासनाच्या या कठोर धोरणाला न जुमानता वाळूमाफियांनी राजुरा तालुक्यात रेती तस्करीचा धुमाकूळ घालत धीडशी नदीघाटावर अवैध रेती उत्खनन करिता शेत मालकाला पैसे देऊन त्याच्या मालकीच्या शेतात रेती घाटाची सोय करून अवैध रेती तासकरी करीत आहे रेती तस्करी करणे सुरू केल्याने तालुक्याला वाळू माफियांचा तस्करी हब असे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर महसूल अधिकाऱ्यांच्या बेफिक्री पणामुळे शासनाला कोट्यवधींचा चुना लागत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here