यंग चांदा ब्रिगेडमध्ये शेकडो युवकांचा प्रवेश

0
187

चंद्रपूर :

ग्राम पंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्व भूमीवर यंग चांदाब्रिगेड मध्ये अनेक होतकरू नवयुवकांचा प्रवेश ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील शेकाडो युवकांनी काल यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडचा दुप्पटा टाकून युवकांचे यंग चांदा ब्रिगेडमध्ये स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम शेख, घुग्घूस शहर संघटक विलास वनकर, राशिद हुशैन, करणसिंह बैस, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here