सचिन तेंडुलकरची 4 दिवस ताडोबा जंगल सफारी

0
339

 

चंद्रपूर -:- भारतरत्न सचिन तेंडुलकर परिवारासह ताडोबात 25 जानेवारीला दाखल झाले असून आज पासून 4 दिवस ताडोबात राहणार मुक्कामी राहणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नागपूरात
ताडोबा जंगल सफारी करण्यासाठी परिवारासह सचिन येत आहे तेंडुलकर आपल्या कुटुंबासाहित बफर झोन मध्ये सफारी करणार असल्याची माहिती मिळाली असून 28 जानेवारी पर्यंत ते ताडोब्यात असणार आहे. त्यांच्या परिवार मुलगा अर्जुन, मुलगी सारा व पत्नी अंजली सोबत सहपरिवार जंगल सफारी करणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here