धावत्या टिप्परला अचानक लागली आग

110

द बर्निंग टिप्पर

वणी : मारेगाव तालुक्यातील करणवाडी नवरगांव रस्त्याच्या मधोमध धावत्या टिप्परला अचानक आग लागून खाक होत असल्याची घटना आज दुपारी दोन वाजताचे दरम्यानघडली.

सुदैवाने या घटनेत मात्र जिवितहानी टळली.
चालकाने प्रसंगाव साधत बाहेर निघाले. काही कळण्यापुर्वीच आगीने चहुबाजूने टिप्परला कवेत घेतले.