भाजपा महिला मोर्चा वतीने 7 फेब्रुवारी ला तेजस्विनी महिला जागर सम्‍मेलन.

83

चंद्रपूर

    भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी 3.00 वा. मकर संक्रांत उत्‍सव तसेच तेजस्विनी महिला जागर सम्‍मेलन आयोजित करण्‍यात आले आहे. जैन भवन चंद्रपूर येथे आयोजित या सम्‍मेलनाचे उदघाटन माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते होणार असून भाजपाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. चित्राताई वाघ यांची विशेष उपस्थिती या सम्‍मेलनाला लाभणार आहे.

या सम्‍मेलनाला प्रमुख अतिथी या नात्‍याने माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपा महिला मोर्चाच्‍या महाराष्‍ट्र प्रदेश सरचिटणीस सौ. अश्विनी जिचकार, प्रदेश महिला मोर्चा उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.

या सम्‍मेलनाला महिलांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन भाजपा महिला मोर्चा च्‍या चंद्रपूर महानगर अध्‍यक्षा तथा माजी महापौर अंजली घोटेकर, महामंत्री सौ. शिला चव्‍हाण, सौ. सपना नामपल्‍लीवार, सौ. प्रज्ञा गंधेवार, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. लिलावती रविदास, सौ. किरण भडके, सौ. मंजूश्री कासनगोट्टूवार, सौ. विशाखा राजुरकर, सौ. किरण बुटले, कु. मोनिषा महातव, सौ. वंदना राधारपवार, सौ. सिंधु राजगुरे, सौ. रेणुका घोडेस्‍वार, सौ. शुभांगी दिकोंडवार, सौ. रमिता यादव, सौ. सुधा सहारे, सौ. स्मिता रेभनकर, सौ. कविता जाधव, श्रीमती पुनम गरडवा, सौ. सिमा बनकर, सौ. शोभा यादव, सौ. रंजना उमाटे, सौ. निशा समाजपती, सौ. सुलोचना कुळसंगे, सौ. उषा मेश्राम, सौ. सुमित्र बोबडे, सौ. सुनंदा भेदोरकर, सौ. सायरा सैय्यद बानो, सौ. निगम सैय्यद, सौ. ज्‍योती डहाके, सौ. मेघा जांभुळकर, सौ. साधना ईटनकर, सौ. शालीनी निखारे, सौ. संगीता क्षिरसागर, सौ. हर्षा देऊळकर, सौ. ज्‍योती उगेमुगे, सौ. चंदा ईटनकर, सौ. ज्‍योती दिनगनलवार, नाज खान पठान, सौ. माया बुरडकर, सौ. लता तुम्‍मे, सौ. माधुरी तुराणकर, सौ. नलिनी भावरकर, सौ. विजयलक्ष्मी कोटकर, सौ. भावना नागोसे, सौ. वनिता निब्रड, सौ. पुष्‍पा नागोसे, सौ. शितल ईटनकर, सौ. वंदना संतोषवार, सौ. दिपाली डे, सौ. जया तिवारी, सौ. शालिनी बावणे, सौ. ज्‍योती पोटले, सौ. पुष्‍पा कुउे, सौ. रजनी मोहुर्ले आदींनी केले आहे.