“सुवर्ण सखी अलंकार” ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन,,,

0
180

Chandrapur
“केंद्र सरकारच्या सुक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय दिल्ली,
तर्फे, सुवर्ण सखी अलंकार ज्वेलर्स तर्फे, जैन भवन, गांधी चौक, चन्द्रपुर येथे एक आणि दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचे महाप्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटक श्रीमती सुनीता ताई गायकवाड़ ( जिल्हा अध्यक्ष , म न से ) व विनोद भाऊ पन्न्नासे (सचिव, ग्रामीण पत्रकार संघ, महारास्ट्र राज्य )
यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पाहुणे प्रीति रामटेके, अर्चना आमटे तसेच कम्पनीचे संचालक राजेश मदने उपस्थित होते. प्रदर्शन 9 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील. प्रदर्शनात सहा हजार किमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र रू, 3199 रुपयात असून सोबत एक ग्राम सोन्याचा नेकलेस व चार बांगड्या व कानातले अगदी मोफत आहे. एक हजाराची कोल्हापुरी ठुशी 249 रुपये, 500 रुपयाचे सी-झेड मंगळसूत्र 199 रुपयात मिळत आहे.तसेच प्रदर्शनातील सर्व दागिन्यांवर 50 टक्के सूट आहे.प्रदर्शनातून मिळणारी 20 टक्के रक्कम अनाथ मुले व कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here