आदिवासी समाजाने आपली संस्कृती जपणे महत्वाचे – पांडूरंग जाधव

137

आदिवासी समाजाने आपली संस्कृती जपणे खूप महत्वाचे*-पांडूरंग जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर #

रामपूर(वडगाव)

मौजा रामपूर (वडगाव)येथे आदिवासी समाज प्रभोधन व पारंपारीक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिवासी समाजाने आपली संस्कृती, रूढी परंपरा जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पांडुरंग जाधव अध्यक्ष कोर कमिटी राजुरा विधानसभा गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष – गजानन पाटील जुमनाके राजुरा विधानसभा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी,
उदघाटक – बापूरावजी मडावी जिल्हाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर,  प्रमुख अतिथी – नीलकंठ कोरांगे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर
सतलूबाई जुमनाके माजी जिल्हा परिषद सदस्या चंद्रपूर,
पांडुरंगजी जाधव संचालक जि. म. सहकारी बँक चंद्रपूर,
अब्दुल जमीर अब्दुल हमीद,जिल्हाउपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर, ममताजी जाधव संचालक बाजार समिती कोरपना, निशिकांत सोनकांबळे संचालक बाजार समिती कोरपना, भीमराव मेश्राम माजी सभापती जिवती,फारुख शेख अध्यक्ष राजुरा विधानसभा शोशल मीडिया सेल ,अरुण मडावी सरपंच ग्रामपंचायत चनई,
भारत आत्राम,किसन कोरांगे,गजानन पंधरे, संजय सोयाम माथा, भीमराव पाटील जुमनाके जिवती,मेजर बंडूजी कुमरे, मोहपतराव मडावी सरपंच वडगाव,सुभाष राऊत उपसरपंच वडगाव, धात्रक मॅडम ग्रामसेवक वडगाव,  भीमराव पाटील धुर्वे गावपाटील रामपूर,
महादेव पेंदोर, राधाताई आत्राम महिला आघाडी,
अरुणाताई पेंदोर, बेबीताई किन्नाके, संगीताताई मडावी सदस्या, ग्रामपंचायत वडगाव, प्रभावती ताई कन्नाके, प्रकाश शेडमाके, दौलत पाटील आत्राम, नानाजी मडावी, गुलाब पेंदोर, संदीप पढरे, विठ्ठल पाटील मडावी तर प्रताविक पंढरी मरासकोले सर,संचालन संकेत कुलमेथे होते

आभार लक्ष्मण कुलमेथे यांनी मानले यात गावातील शेकळो महिला पुरुष उपस्थित होते.