वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेसाठी आमदार राजभवनात

0
102

विदर्भ व मराठवाड्याच्या सर्वंकष विकासाच्या दृष्टीने वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्याच्या मागणी साठी विदर्भ व मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेत निवेदन सादर केले व चर्चा केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here