सरपंच आणि सदस्यांशी “हितगुज” : उद्धव साबळे

0
232

नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या.नव्या दमाच्या सरपंच आणि सदस्यांच्या कारभाराला सुरुवात झाली..ग्रामपंचायत चा कारभार कसा चालतो?गावाचा विकास म्हणजे नेमकं काय असते याची अगदी सहज सोप्या शब्दांत माहिती देणारे पुस्तक उद्धवजी साबळे यांनी लिहिले असुन ते सर्व सरपंच, सदस्य आणि अभ्यासक यांना उपयोगी पडेल.नाथे प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांशी हितगुज’ हे पुस्तक सर्वांनी वाचावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here