राज्यात कोरोना बाधितांची वाढ व नागरिकांमध्ये संभ्रम !

0
212

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता.प्र) 

महाराष्ट्र सह संपूर्ण जग कोरोनाने ग्रासले यााआहे . देशात लॉकडाऊन लावून कोरोनाचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. व तो  बऱ्यापैकी यशस्वी झाला . राज्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण कमी झाले. सरकारने क्रमाक्रमाने Lokdaon हटवले व कसे बसे आम माणूस पुन्हा आपल्या व्यवसायाला सुरुवात करून आपले व परिवाराचे  संगोपन करण्यास सुरुवात केली ,

शाळा सुरू झाल्या , रेल्वे, लग्न समारंभ , राजकीय कार्यक्रम ,सामाजिक कार्यक्रम , रॅल्या , जनसंपर्क अभियान , सर्व सुरू झाल , अचानक राज्यात कोरोना वाढत आहे ,एकीकडे सत्तेत असलेले मंत्री गर्दी करत आढळत आहे,आणि राज्य सरकार जनतेला आव्हान करत आहे की गर्दी करू नका आणि सत्ताधारी मंत्री गर्दी करत आहे
राज्य सरकारला आता असा भास का होत आहे की कोरोना आजार वाढत आहे .
सरकारने काही जिल्ह्यात लॉकडाऊन केला आहे , या सरकार ला आत्ताच का वाटतं की कोरोना हा आजार पसरत आहे , जेव्हा सर्व सुरू करण्यात आले तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करता का आला नाही .पुढील काही दिवसात राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन आहे, सरकारला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक करायची नाही का ,की यांना भीती वाटत आहे तिन पक्ष्यांच्या आघाडीत बिघाडी तर नाही ना होईल सरकारला आपले अपयश झाकण्यासाठी तर नाहीना कोरोना चा संसर्ग वाढण्याचे सोंग तयार केले, यांना अर्थसंकल्प अधिवेशन घ्यायचे आहे की नाही , या सरकारला ला करायचे तरी काय आहे ?
असा सवाल सर्व सामान्य जनतेला पडला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here