कौतुक : वैभव कुमार निमकर यांना कमांडिंग ऑफिसर डी. वि.भास्कर यांच्या हस्ते नॅशनल बेस्ट कॅडेड अवार्ड नी सन्मानित

0
67

वैभव कुमार निमकर यांना कमांडिंग ऑफिसर डी. वि.भास्कर

यांच्या हस्ते नॅशनल बेस्ट कॅडेड अवार्ड नी सन्मानित

भातकुली (प्रतिनिधि) – युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मा वैभव कुमार निमकर यांना कमांडिंग ऑफिसर डी. वि.भास्कर यांच्या हस्ते

नॅशनल बेस्ट कॅडेड अवार्ड नी सन्मानित करण्यात आले. तथा राष्ट्रीय स्तरावर उत्तम व प्रतिभावंत सूत्रसंचालन आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी ठेवून भारतीय सेनेचा मानसन्मान स्वाभिमान व सार्थ अभिमान जोपासत आव्हानात्मक कार्यामध्ये शहीद परिवार, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, नारीशक्ती व सर्वच आजी माजी सैनिक

थांच्याबद्दल शब्दांनी केलेल्या गौरवा बद्दल उत्तम सूत्र 2 H संचालन साठी सुद्धा पुरस्कृत करण्यात आले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here