खबऱ्या असल्याच्या संशयावरून इसमाची हत्या…

0
214

 

O February 26, 2021

गडचिरोली /एटापल्ली

अशोक कोरचामी वय 2728 वर्ष रा. रा.मंगुटा याची एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे आज दुपारच्या सुमारास मोटार सायकल ने आलेल्या नक्षलवाद्यानी गोळी झाडून हत्या केली असल्याची माहिती आहे. मृतक युवकाची सासुरवाडी पुरसलगोंदी असल्याने लग्नकार्यासाठी या गावी आला होता.प्रथमदर्शनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्याची हत्या झाली असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here