बल्लारपूर : नगर पालिकेला उशिरा सुचलेले शाहणपन

0
313

बल्लारपूर शहराचे मुख्याधिकारी यांना उशिरा का होईना शेवटी जाग आले

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता,प्र)
बल्लारपूर शहरात नवनियुक्त मुख्याधिकारीनां बल्लारपूर शहरात येऊन मागील सहा महिने झाले , तरी शहरात उदासीनता दिसून येत होती, शहरात कित्तेक नागरिकांना मुख्याधिकारी कोण आहे हे सुद्धा लोकांना माहिती नाही ,माजी मुख्याधिकारी विपीन मुद्दाजी साहेबांनि बल्लारपूर शहराला व नगर परिषदेच्या अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गाला जे शिस्त व उत्तम नियोजन कसे असावे याचे धळे दिले , त्या बाबतीत आजी मुख्याधिकारी नापास झाल्याचे मागील सहा महिन्यात आढळून आले. माजी मुख्याधिकारी कोरोना सारख्या काळात सुद्धा एक कर्तव्य दक्ष अधिकारी कसा असावा त्याचे उदाहरण देऊन गेले परंतु त्यांची खरी जागा घेण्यास आजी मुख्याधिकारी नापास झाल्याचे चित्र समोर आले . बल्लारपूर शहराला राज्यात न्हवे तर देशात सुद्धा पारितोषिक मिळाले आहे परंतु येत्या काळात परत या शहराला परितोषीत मिळणे शक्य दिसत नाही , आजी मुख्याधिकारी मागील सहा महिन्यांपासून पदभार स्वीकारून सुद्धा , शहरात प्लास्टीक वापर सुरू आहे, कित्तेक जनावर मोकळे शहरात मोकाट सुसाट फेर फटका मारत आहे , शहरात कित्तेक परिसरात विजेच्या खांबांचे लाईट बंद अवसत्तेत आहे , स्वच्छतेची शहरात तीच परस्तीती आहे ,घंटा गाडी दररोज नागरिकांचा सेवेत असायची परंतु आता 2 दिवस त्यांचा पत्ताच नसतो , परंतु काल शहरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लास्टिकसाठी काही आस्थापणामध्ये धाळी टाकून
कारवाहीचे बंड पुकारले .
अश्यात नागरिकांचे स्पस्ट मत आहे की उशिरा का होईना नगर पालिकेला अधिकाऱ्यांना आज जाग आले ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here