ग्रामीण पत्रकार संघ वरोरा च्या वतीने वृद्धाश्रमात फळ वाटप

0
225

Warora

ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा च्या वतीने वृद्धाश्रमात फळ वाटप वरोरा(प्रती) ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा च्या वतीने ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष फैज पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम वरोरा येथे फळ वाटप,,, सॅनिटाझर,,,तसेच मास्क चे वाटप करण्यात आले, दरवर्षी प्रमाणे म्हणजेच दि११ मार्च ला फैज पटेल यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात या वर्षी सुद्धा अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम वरोरा येथे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फळवाटप,,,,सॅनिटाझर तसेच मास्क चे वाटप केले,, यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष फैज पटेल सचिव सुनिल शिरसाट सहसचिव मुजाहिद कुरेशी कोषाध्यक्ष विश्वदीप गोंडाने प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड सदस्य अजीम शेख अमर सिंग याशीर कुरेशी सौरभ गायकवाड अमीर शेख जुनेद पठाण गौरव भाजीपाले शहाबाज अन्सारी वृद्धाश्रमाच्या संचालिका सोनुबाई येवले ,ह्या उपस्थित होत्या यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी फैज पटेल यांनी शुभेच्छा दिल्या,,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here