मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चंद्रपूर येथे कोविशिल्ड लसीकरण मोहीमेला प्रारंभ

0
79

मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चंद्रपूर येथे कोविशिल्ड लसीकरण मोहीमेला प्रारंभ

मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, एकोरी वार्ड, चंद्रपूर येथे ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांना दिनांक ०६.०३.२०२१ पासून लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. ४५ वर्षावरील नागरीकांना ज्यांना हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंड तसेच शासनाने ठरवून दिलेल्या आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास या लसीकरणाचा लाभ घेता येईल.

मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, एकोरी वार्ड, चंद्रपूर येथे मोफत नोंदनी करून लसीकरण करता येईल. त्यासाठी मोबाईल कमांक व आधार कार्ड किंवा शासनावे इतर ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. लसीकरणासाठी २५० रूपये शुल्क आकारण्यात येईल. तरी नागरीकांनी या लसीकरणाचा अवश्य लाभ घ्यावा. असे डॉ. माधुरी मानवटकर

यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरिता मो. नं. ७०३०९६०७३०,७०३०९६०७४३ संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here