गोसीखुर्द मधून आज पासून सोडणार पाणी : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
220

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामधुन आज दि. 22/03/2021 रोजी 12.00 वाजलेपासुन धरण पायथा विद्युत गृहामधुन 40 क्युमेक्स ने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे. सदरचे पाणी हे पुढील 7-8 दिवसांकरीता सोडण्यात येणार आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here