कारची झाडाला धडक, 2 जण जखमी ⭕ चंद्रपुरात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील

0
36

कारची झाडाला धडक, 2 जण जखमी
⭕ चंद्रपुरात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावरील घटना
चंद्रपूर (प्रतिनिधी): २२ मार्च २०२१
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावर अनियंत्रित कारची झाडाला धडक, वेगवान कार झाडाला धडकल्याने कारचे मोठे नुकसान. कारमध्ये बल्लारपूर परिसरातील 2 मद्यधुंद व्यक्ती असल्याची माहिती. वनविभागाला सूचना मिळताच बचाव पथकाने 2 जखमींना बाहेर काढून रुग्णालयात केले रवाना. वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मार्गावर पर्यटक वाहनांचा अतिवेग हे वनविभागापुढचे आव्हान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here