सेलु मुरपाड येथील सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थानी घेतली कोविड लस

0
187

सेलु मुरपाड येथील सरपंच ,उपसरपंच व ग्रामस्थानी बुरकोणी आरोग्य केंद्रात जाऊन कोवीडची लस घेतली या लशीकरनासाठी गावातील नागरीकांनी चागला प्रतीसाद दिला सेलु ते बुरकोणी हे अंतर लांब असल्यामुळे जाने – येन्यासाठी लागनारा प्रवासाचा सम्पुर्ण खर्च ग्रा.प.कडून करन्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here