लशेष मेकओवर( Lashes Makeover) Academy of professional Make up च्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण सोहळा

0
78

Chandrapur

लशेष मेकओवर( Lashes Makeover) Academy of professional Make up च्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे चे आयोजन दिनांक 28 03 2021 ला हॉटेल रासराज इथे आयोजित करण्यात आले होते त्यात ऍडव्हान्स मेकअप आर्टिस्ट कोर्स तसेच मेकअप आर्टिस कोर्स पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्या वेळी प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे नियमांचे पालन करण्यात आले कार्यक्रमा त लशेस मेकओव्हर च्या संचालिका सौ स्वाती क्षीरसागर यांनी स्वानुभवातून विद्यार्थ्यांनाआत्मनिर्भर तसेच यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले त्यांचा मुख्य उद्देश आहे की स्त्री ही सक्षम झाली पाहिजे कार्यक्रमात बी आय टी कॉलेज चे प्राध्यापक डॉ सुधीर पोडे तसेच साई मोबाईल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे संचालक श्री सचिन क्षीरसागर हे मुख्य अतिथी म्हणून होते आणि कार्यक्रमाच्या यशस्वीते करीत लशेस मेकओव्हर संपूर्ण चमू नी अथक परिश्रम घेतले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here