ग्रोप्युअर फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कार्यालयाचे उद्घाटन

0
299

मुल

येथे ग्रोप्युअर फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कार्यालयाचे उद्घाटन कोरोनाच्या नियमात संपन्न

स्वर्गीय माजी राष्ट्रपती एपीजी अब्दुल कलाम यांच्या स्वप्नानांनचे आधुनिक भारत या संकल्पनेचा वसा हाती घेऊन एम.सी.एल कंपनीने देशात संपूर्ण तालुकास्तरावर एका कंपनीची निर्मिती केली आहे, अश्यात मुल तालुक्यातील ग्रोप्युअर फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कंपनीने एम.सी.एल कंपनीच्या विचारांना प्रेरित होऊन आपले कार्य सुरू केले व आज दिनांक ८/०४/२०२१ रोजी कोरोना संसर्गाचा विचार करून छोटेखानी स्वरूपात कार्यलयाचे उद्घाटन मुल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या हस्ते संपन्न झाले ,ग्रोप्युअर फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून मुल तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार निर्मिती होणार असून शेतकऱ्यांना या कंपनी च्या माध्यमातून चांगल्या उत्तपणाची गव्ही कंपनी देत आहे , शेतकरी शेतमजूर कुठे तरी ग्रासला जातो आहे त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे शेतकरी व शेतमजूर यांना कंपनीच्या माध्यमातून आर्थिक बळ मिळावे , सुशिक्षित बेरोजगारांना कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळावा अश्या विचाराणे ग्रोप्युअर फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड कंपनीचे सर्व सदस्य मुल तालुक्यात कामाची सुरुवात करून तालुका हरित क्रांतीच्या मार्गावर नेण्याच्या वसा घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करून लवकरच फॅक्टरीचे भूमिपूजन करून आपल्या कामाची सुरुवात करणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here