सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे गुडीपाडवा निमित्य मास्क व सॅनिटायजर वाटप

0
54

 

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

आज दिनांक 13.04.21 गुडीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तसेच पवित्र अशा चैत्र नवरात्री च्या सुरवातीला सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली मातेच्या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सॅनिटायझर व मास्क वितरित करण्यात आले तसेच मातेच्या चरणी जगावरील संकट टळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हीच पार्थना..
या सत्कार्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, शहर सचिव सतीश कणकम जी, सुधाकर सिक्का जी, कमल वर्मा जी, हरी बाबू लंका जी, अनिकेत पोतर्लावार आदींचा समावेश होता…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here