काँग्रेस कमिटी बल्लारपुर तर्फे *दोन आक्सिजन युक्त एम्बूलन्स पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उद्धघाटन

0
135

 

  1. बल्लारपूर- अक्षय भोयर  (ताप्र)

बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी

*बल्लारपुर काँग्रेस कोवीड टास्क फोर्स*
बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज कोवीड टास्क फोर्स ला सुरुवात झाली माननीय पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री सूरेश (बाळुभाउ) धानोरकर व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे, डॉ रतनताई हजारे, श्री घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनात शहर काँग्रेस कमिटी बल्लारपुर तर्फे *दोन आक्सिजन युक्त एम्बूलन्स* च लोकार्पण मानणीय पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते करण्यात आले।।
पालकमंत्री विजय वडेट्टीवार या वेळी म्हणाले की जिल्हात रुग्णांना लागेल ती मदत काँग्रेस कार्यकर्ते करण्यास सक्षम आहे , नागरिकांनी घाबरू नये ,काँग्रेस पक्ष नागरिकांच्या पाठीशी खांभिर पने उभा आहे .
डॉ युवराज भसारकर हे कोवीड टास्क फोर्स बल्लारपुर शहर काँग्रेस चे प्रमुख राहणार
९५११६३३४७३
श्री देवेंद्र आर्या
७७७५९४०७३३
अॅड मेघा भाले
९६६५७२२८७८
श्री भास्कर माकोडे
९८९००३२७९२
मोह. फारुक
९९२१९९५१९६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here