बल्लारपु शहर काँग्रेस कमिटी तर्फे *ब्लड डोनेशन कॅम्प

0
68

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपु शहर काँग्रेस कमिटी तर्फे *ब्लड डोनेशन कॅम्प*
आयोजन करण्यात आले आहे दिनांक १२/०५/२०२१ ला गांधी भवन वस्ती विभाग सकाळी १०.०० वाजता पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री सूरेश धानोरकर साहेब, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे साहेब यांच्या मार्गदर्शनात व बल्लारपूर काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष अब्दुल करीम व इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वात , आयोजित केला आहे , तरी सर्व कार्यकर्ता गण आणि समस्त बल्लारपुर शहररातील नागरीकांना आवाहन करण्यात आले की आपण या रक्तदान शिबिरात उपस्तीत राहून या शिबिराला उत्तम पणे सहयोग करावे असे आवाहन  करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here