काँग्रेसचे शहर अध्यक्ष ठरले बल्लारपूर शहरातील कोरोना रुग्णांसाठी “संजीवनी”

0
371

 

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता,प्र)

जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असतांना नागरिकांना आजाराचा त्रास होत असतांना रुग्णांना रुग्ण वाहिका वेळेअभावी मिळत नाही.  त्यात रुग्णांना रुग्णवाहिका वेळेत मिळावि या करिता रात्री अपरात्री रुग्णांना मदत म्हणून 3 रुग्णवाहिका शहरातील नागरिकांकरिता रात्र दिवस रूग्णांना मदत करत आहे. रुग्ण वाहिका मोफत देऊन रुग्णांना
उपचाराकरिता रुग्णालयात नेत आहे बल्लारपूर शहरात राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते जे करू शकत नाही आहे ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख करत आहे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ह्या म्हनीला सार्थ ठरत आहे अशे कित्तेक उत्तम उपक्रम या आधी अब्दुल करीम यांनी शहरातील नागरिकांकरिता आयोजित केले आहे , बल्लारपूर शहरातील जनता नेता असावा मोठ्या मनाचा अशी चर्चा गल्लो गल्ली होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here