आम. सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी निमित्य खजूर वाटप

136

सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर कडून मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारी साठी खजूर वाटप

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

रमजान सारख्या पावन महिन्याला **सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर* कडून मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या मनापासून शुभेच्या देण्यात आल्या तसेच अल्लाह तालाह आपल्या सर्व इच्छा तसेच आरोग्याची काळजी घेईल हिच पार्थना तसेच *सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर* कडून मुस्लिम बांधवांना त्यांच्या रोजा इफ्तारी साठी खजूर वाटण्यात आले आणि त्यांना त्यांच्या रमजान महिन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सेवेत *सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर* चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर जी, अल्प संख्याक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद जी, सुधाकर सिक्का जी, अनिकेत पोटर्लावार जी आदींचा समावेश होता.