बल्लारपूर शहरात पुन्हा नाकेबंदी व पकडा पकडीचे खेळ सुरू

0
193

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

मागील काही दिवसांपासून राज्यात कळक निर्बंध लागू असून ताळेबंदी असून सुद्धा बल्लारपूर शहरात कायद्यांची पाय मल्ली करणे सुरू होते ,बल्लारपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील कोरोना पोसिटीव्ह आले होते त्यांच्या पदभार रिमिज मुलानी यांना देण्यात आला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी समीक्षा बैठक घेण्यात आली त्यात काँग्रेसचे शहरातील पदाधिकारी मोहमद फारूक यांनी पालकमंत्रीकळे तक्रार केली की, उमेश पाटील पोसिटीव्ह आले तेंव्हा पासून शहरात सर्रास पणे दारूविक्री,सुगंधित तंबाकू, अमली पदार्थांची विक्री सुरू आहे, पालकमंत्री यांनी प्रशासनाला दम दिला बरोबर प्रशासन आपल्या कामात लागले आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न करीत आहे, शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व शहरातील नागरिक पाटील कधी आपल्या पदभार स्वीकारतील व शहरात कायदा सुव्यवस्था सुरळीत होईल या कडे लक्ष लावून आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here