Lokdaun दंड : बल्लारपूर नगर परिषद ने केली खजाना मॅचिंग सेंटर दुकान मालकावर कारवाई

0
166

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

राज्यात संचारबंदी असतांना अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांना सकाळी ७ ते ११ वेळ असताना सुद्धा बल्लारपूर जुना बस स्टॅन्ड येथे खजाना मॅचिंग सेंटर या दुकाणाने आपल्या दुकानाच्या आत गर्दी करून स्वतःचे व्यवसाय लपून छुपुन करत होते नगरपालिकेचे फिरते पाथक ही बाब त्यांच्या लक्ष्यात आली व त्यांनी ही बाब नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना सांगितली मुख्याधिकारी लगेच खजाना सेंटर या दुकानात पोहचले व दुकान मालकाला रूपये ५००० / दंड व देऊन पुन्हा जर का असे आढळल्यास दुकानाला सील लावून दुकान मालकाचे परवाने रद्द करण्यात येईल अशी समज देणायत आली ही कारवाई नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या मागरदर्शनात करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here