“एक हात मदतीचा” जम्बोद्वीप बहुउद्देशीय संस्था बल्लारपूरचा उपक्रम

0
178

 

बल्लारपूर- अक्षय भोयर,(ता,प्र)

कोरोना काळात संपूर्ण राज्यात ताळेबंदी असल्याने लोकांचे रोजगार हिरविले आहे,अश्या परिस्तितीत कोणी शहरात उपाशी नको राहिला असा निर्धार जम्बोद्विप च्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला आहे या संस्थेचे अध्यक्ष सुयोग खोब्रागडे हे या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहे , मोफत भोजनाची व्यवस्था करत , गरजू आणि गरीब उपाशी राहणार नाही आम्ही लोकांना सर्वो परी मदत करायला तयार आहो , संस्थेला इच्छुक व्यक्तींना मदत करावी वाटली तर त्यांनी
आमच्याशी संपर्क साधून मदत करावी अशी विनंती केली असून या उपक्रमात सर्व सहकारी अथक प्ररिश्रम घेत आहे
, प्रतिक डांगे, बादल ताकसांडे ,अक्षय निरांजने,निलेश गायकवाड,अनिकेत ताकसांडे.. साहिल गायकवाड, . मंथन पाटील, सुजल सांडे व इतर मोठ्या प्रमाणत मदत करीत आहे..*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here