हरीश शर्मा यांच्या प्रयत्नाला यश : सफाई कामगारांच्या परिवाराला मिळणार कोविड लस

0
39

हरीश शर्मा यांची मागणी मान्य सफाई कामगारांच्या
परिवारातील सददस्यांना कोविड लस देण्याची मान्यता प्राप्त

बल्लारपूर -अक्षय भोयर (ता,प्र)

*बल्लारपुर नगपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगार व त्यांच्या परिवारालातील सदस्यांना विशेष कॅंम्प लावुन नाट्यगृह,बल्लारपुर येथे कोविड ची लस देण्यात आली.*

*नगराध्यक्ष मा.श्री.हरीश शर्मा यांनी दि.10/05/2021 रोजी मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र लिहुन विनंती केली होती कि सफाई कामगारांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड लस देण्यात यावे.* *मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी प्रशासनाशी संवाद करुण ही मागणी पुर्ण केली.व आज सर्व सफाई कामगारांचे लसिकरण करण्यात आले.नगराध्यक्ष हरीश शर्मा व सफाई कामगारांनी मा.सुधीरभाऊंचे आभार मानले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here