*बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे एन-९५ मास्क वितरन

0
91

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

माजी पंतप्रधान स्व. *श्री राजीवजी गांधी* यांची *पुण्यतिथी*, लोकहीताच्या भावनेतून बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे *मास्क* वाटप चा कार्यक्रम माननीय पालकमंत्री ना. श्री विजय वडेट्टीवार साहेब, खासदार श्री सूरेश धानोरकर साहेब, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे यांचा मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत N- 95 मास्क चे १००० पिस नगर परिषद चौक येथे वाटन्यात आले.
तसेच गांधी भवन येथेमाजी पंतप्रधान स्व श्री राजीव जी गांधी यांच्या फोटो ला माल्यार्पन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी अब्दुल करीम अध्यक्ष काँग्रेस कमिटी बल्लारपुर, घनश्याम मूलचंदानी सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अॅड मेघा भाले, अफसाना सय्यद, छाया मडावी, अंकु भुक्या, छाया शेंडे, देवेंद्र आर्या, पवन मेश्राम, अनिल खरतड, ईस्माइल ढाकवाला, नरेश मुदंडा, जयकिरण बजगोती, दौलत बुंदेल, सतिश नंदाराम, राकेश अनूमाला, मो. फारूक, जोश अंबाला, रवी वेले, कासिम शेख, बाबू भाई, आरिफ शेख, झहीर अहेमद असे असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here