भाजपा कामगार आघाड़ी तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार*

0
165

 

बल्लारपूर-अक्षय भोयर (ता,प्र)

२१ मे रोजी मा.आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वित्तमंत्री व अध्यक्ष लोकलेखा समिति महाराष्ट्र विधानसभा यांना प्रेरित होऊन भाजपा कामगार आघाड़ी तर्फे ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला मेडिकल किट व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी उपस्तीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन मेश्राम,जिला भाजपा ट्रांसपोर्ट सेल अध्यक्ष सतविंदर सिंह दारी,भाजयुमो जिलाध्यक्ष आशीष भाऊ देवतले, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय दुबे,भाजपा ट्रांसपोर्ट सेल तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा,आदि प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मेश्राम यांनी यावेळी म्हंटलेकी हा सत्कार कर्मचाऱ्यांचे मानसिक बळ वाढविणारे आहे . या सत्कारा मुळे कर्मचारी रुग्णांना सेवा करणात कमी पडणार नाही आम्ही रुग्णांची सर्वतोपरी मदत करणयास सक्षम आहे .
कार्यक्रम उत्तम पार होण्यास अथक परिश्रम घेऊन उत्तम कार्य करणारे जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष मिथिलेश पांडे,जिल्हा भाजयुमो विद्यार्थी आघाड़ी महामंत्री प्रतीक बारसागड़े, कामगार नेता मनीष रामिल्ला,सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाड़े,साईं सरकार ग्रुप प्रमुख मोहित डंगोरे, रिंकू गुप्ता,मौला निषाद,प्रमोद दुबे,पीयूष मेश्राम आदि उपस्तीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here