बल्लारपूर शहरात पुन्हा एका बहुरीयाचे खून

0
193

 

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपुर;- येथील आंबेडकर
वॉर्ड इथे काल सहा चा सुमारास राकेश दर्शन बहूरीया वय 37 हा आपल्या ऍक्टिव्हा गाडी वरून घरी येत असताना गल्लीत लपून असलेले दोन आरोपीनी राकेश दर्शन बहूरीया याचा वरती तलवारीने गळ्यावर वार करून गळा कापण्यात आला गळ्यातून रक्ताची धार वाहून राकेश दर्शन बहूरीया याचा जाग्यावरच मृत्यू झाला मृतक व आरोपी आपसी संबंधित आहे, डुक्कर चोरीच्या वादातून हत्या करण्यात आली असे बोलल्या जात आहे, हत्या करणारा एका आरोपीला काही वेळातच पोलिसांनी अटक केली आहे एक आरोपी फरार झाला आहे, पोलिसांनी मृतक चा पंचनामा करून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.
बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस खुनाचे प्रकार वाढत आहे पोलीस प्रशासन या घटनांवर कधी आळा बषणार असा प्रश्न शहरातील सर्व सामान्य जनता करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here