*काँग्रेसच्या निशूल्क एम्बूलन्स सेवेला स्थगीती*

0
102

 

बल्लारपूर- अक्षय भोयर(ता,प्र)

देश भरातल्या कोरोना महामारी सारख्या भयानक परिस्थितीत चंद्रपुर जिल्ह्यातील स्तिथी ईश्वराच्या कृपेने प्रशासनाच्या तत्परतेने व शासकीय खाजगी रुग्णालयातील डॉक्टर त्यांचे स्टाफ च्या मेहणत मुळे चंद्रपुर जिल्हातील भयावत स्तिती ,आज आटोक्यात आली , नागरिकांच्या सतर्कत्यामुळे ,व्यापारी वर्ग यांच्याही या माहामारीत मोठे सहयोग आहे , आता चंद्रपुर जिल्हातील परिस्तिथी बऱ्या पैकी सुरळीत आली आहे ।।अश्या कठीन काळात बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी ने आक्सिजन युक्त निशूल्क एम्बूलन्स सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करन्याचा एक छोटासा प्रयत्न केला ।। रूग्ण संख्या कमी झाल्यामुळे
दीनांक ०१/०६/२०२१ से निशूल्क एम्बूलन्स सेवा स्थगीत करन्याचा निर्णय शहर काँग्रेस कमिटी ने घेतला आहे ।।
तरी सर्व शहर वासीयांनी लक्षात असुद्या , बल्लारपुर शहर काँग्रेस कमिटी तर्फे सम्पूर्ण बल्लारपूर शहरातील नागरिकांना विनंती आहे की जो परियंत शासनाचे निर्बंध लागू आहे तो परियंत सम्पूर्ण जनता आपआपल्या घरी राहा सुरक्षित राहा आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या
असे प्रतिपादन बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अब्दुल करीम यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here