*विशालपर्व* : नगरसेवक विशाल निंबाळकर* यांच्या राजकीय प्रवासाची यशस्वी गाथा – हिमांशू पन्नासे

536

*विशालपर्व* :-
समाजकार्यासाठी स्वतःला जनतेसाठी अर्पण करणाऱ्या *नगरसेवक विशाल निंबाळकर* यांच्या राजकीय प्रवासाची यशस्वी गाथा राजकारणात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.  जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर*
कमी वयातच राजकारणाचे धडे गिरवून अनेक असाधारण गोष्टी त्यांनी कर्तृत्वाला मेहनतीची जोड देत सहज साध्य केल्यात. पक्षानी दिलेली जबाबदारी प्रमाणिकतेने पार पाडा पदे स्वतःहून चालत येतील या सूत्रावर काम करणारे विशाल निंबाळकर सध्या भाजपा युवा मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी उत्तम पार पाडत आहे. युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि थेट जनतेशी जुळलेली नाळ त्यांना या राजकीय स्पर्धेतील खरतर प्रवसात यशस्वी माग्रस्त करत आहे. त्यामुळे निंबाळकर यांच हे विशालपर्व आणखी विस्तारित होत जाईल हे मात्र नक्की अश्या या कर्तृत्वाण, संयमी, अजातशत्रू यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा