Chandrapur : महानगराचे संघटन मजबूत करण्यासाठी भाजप च्या अनेक समित्या गठीत ।

0
30

भारतीय जनता पार्टी महानगराचे संघटन मजबूत करण्याचा उपक्रम सद्या राबविल्या जात आहे.या अनुषंगाने शनिवार 3 जुलै ला भाजपा मध्य (बाजार)मंडळाची कार्यकारिणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केली आहे. भाजपा मध्य ( बाजार)मंडळ अध्यक्षपदी सचिन कोतपल्लीवार यांची तर महामंत्री म्हणून राजू जोशी,निलेश बेडेकर,
संतोष वडपल्लीवार,ललित मुल्लेवार यांची निवड करण्यात आली आहे.
भाजयुमो मंडळ अध्यक्ष म्हणून गणेश रामगुंडावार तर महामंत्रीपदी
पवन माहुरकर,राहुल गायकवाड,शिवम कपूर ,नकुल आचार्य यांना जवाबदारी देण्यात आली आहे.
महिला मोर्चा अध्यक्षपदी
स्मिता रेभनकर तर महामंत्री
आशा आबोजवार,
संगीता खांडेकर,
यांची वर्णी लागली आहे.

अनु.जाती मोर्चा अध्यक्षपदी
शुभम गोंडाने यांची तर
महामंत्री म्हणून
सुरज गोंडाने,
रजत मेश्राम,
अनु.जमाती मोर्चा अध्यक्षपदी
संदीप आत्राम यांची तर महामंत्री म्हणून नरेश मडावी,
व्यापारी मोर्चा (प्राकोष्ट) अध्यक्ष
सचिन साळवे यांना तर
महामंत्रीपदी
प्रतीक हिरडे,प्रभाकर मंत्री,सतीश तपासे.
सोशल मीडिया अध्यक्षपदी
प्रतीक अंगारवार  यांना जवाबदारी देण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी वित्त मंत्री  आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महापौर राखी कंचर्लावार,उप महापौर राहुल पावडे,सभापती रवी आसवानी,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here