वर्धा नदीच्या पात्रात आढळले वाहत आलेले दोन मृतदेह

0
472

*धानोरा येथील वर्धा नदीच्या पात्रा जवळ दोन मृतदेह आढळले*

धानोरा     शनिवार 24 जुलै रोजी सकाळी धानोरा येथील वर्धा नदीच्या पात्रा जवळ दोन मृतदेह आढळले.
शेतात कामकरणाऱ्या नागरिकांना दोन मृतदेह नदीच्या पात्रा जवळ अडकून दिसताच घुग्घुस पोलिसांना ही माहिती देण्यात आली. सहा.पो.नि.मेघा गोखरे,
पोहवा. उमाकांत गौरकार, निलेश तुमसरे, सचिन वासाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलिसांनी पंचनाम करून मृतदेह शवविच्छेदणासाठी चंद्रपूर येथे पाठविला आहे. मृतकांची ओळख पटली नसून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here