आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्य वरोरा येथे रक्तदान शिबीर

0
121

*मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा अध्यक्ष-लोकलेखा समिती विधिमंडळ महाराष्ट्र यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे रक्त दान शिबीर*
30 जुलै – सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचनेनुसार वरोरा येथील नगर भवन येथे रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी चमू चंद्रपुर वरुन आली यावेळी ३५ रूग्णांनी रक्त दान केले आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुर्ण सप्ताह सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणारा आहे
*यावेळी जिल्हा महासचिव- श्री.नामदेव डाहुले, नगराध्यक्ष- श्री.अहेतेशाम अली, जिल्हा परिषद सभापती-राजु गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष- भगवानजी गायकवाड,माजी सभापती रोहिणी देवतळे, बाबासाहेब भागडे,पाणी पुरवठा सभापती अनिल साखरिया, स्वच्छता व आरोग्य सभापति-दिपाली टिपले, विनोद लोहकरे, जिल्हा महासचिव सचिन नरड, करन देवतळे, नगरसेवक दिलीप घोरपडे, डॉ दुर्गे, सुनिता काकडे,जगदीश तोटावार,भरत तेला,किशोर टिपले,बाबासाहेब काळमेघ, प्रकाश दुरर्गपुरोहीत,ओम यादव,अमित आसेकर, राजेश साकोरे,प्रमोद ढवस,ईश्वर नरड, गजानन राऊत, शरद कातोरे, आसाराम रोकडे, मधुकर ठाकरे, विलास गयनेवार, राजु दोडके,प्रकाश काकडे,शुभांगी निम्बाडकर,सुषमा कराड, चंद्रकला मत्ते, अनुराधा दुर्गे,*
*आशिष रणदिवे,दादू खंगार, प्रतीक काळे, अनिल मत्ते अभिजीत गयनेवार, राहुल ँबांदुरकर,आकाश भागडे,रोशन लखोटे,अमोल देऊळकर, सूशील बाकडे,आदींची उपस्थितीती होती!*
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष सुरेश महाजन,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमित चवले, युवामोर्चा चे कादर शेख, भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने यांनी प्रयत्न केले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here