युवतीची गळफास लावून आत्महत्या,,

0
882

वनोज येथील युवतीची गळफास लावून आत्महत्या,,,
वरोरा(प्रति)तालूक्या पासून काही अंतरावर असलेल्या वनोज गावातील कु, स्नेहल दिलीप किटे(२१वर्ष)हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली,,,
वरोरा पासून अगदी जवळच असलेल्या वनोज येथील दिलीप किटे यांची यांची एकूलती एक मुलगी स्नेहल हिने काल दि,२/०८/२१रोजी सायंकाळी ६ ते ६:३०च्या सुमारास घरच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आपल्याच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली,ती एका नामांकित शाळेत बी,ए भाग२ला शिकत होती,
स्नेहल ही तरुणी आपल्या मैत्रिणीशी अगदी दिलखुलास वागत होती, असे तिच्या काही मैत्रिणी कडून बोलल्या जात आहे, मग तिने टोकाचे पाऊल का उचलावे?असा प्रश्न उपस्थित होत आहे,तिचे वडील गांधी चौकात कपड्याचा व्यवसाय करतात,स्नेहल ही आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती,, आणि काही दिवसातच डब्ल्यू, सी, एल एकोना माईन्स मध्ये रुजू होणार होती,, अशी माहिती जवळच्या संबंधित नातेवाईकां कडून मिळाली,तिने आत्महत्येचे इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, या प्रश्न सातत्याने भेडसावत आहे,,, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here