अज्ञात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला

0
91

 

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात गुरुवारी २ सप्टेंबरला करनकोंडी गावाला लागून असलेल्या नाल्यामध्ये अज्ञात नवजात अभ्रकाचा मृतुदेह आढळुन आल्याचे निदर्शनास आले असता गावातील श्रिपाद राठोड आणि बळीराम राठोड यांनी जिवती पोलीस ठाणे येथे माहिती दिली.
सदर घटना स्थळी पोलीस ठाणे जिवती येथील मेजर मरापे सर व त्याची टीम घटना स्थळी पोहचुन नाल्यामध्ये असलेल्या अज्ञात मृतुदेहाचा पंचनामा करून
ताब्यात घेतले आहे. सदर माहिती ही घटना स्थळावरून घेण्यात आली आहे, पुढील तपास हा जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here