गौ तस्कराना आळा घाला : मोहम्मद फारूक – बल्लारपूर काँग्रेस

0
88

गौ तस्कराचां धुमासुड सुरु.गौ तस्कराना आळा घाला अशी मागणी शहर कोषाध्यक्ष काँगेस कमेटी बल्लारपूर यांची मागणी

बल्लारपूर- अक्षय भोयर (ता,प्र)

बल्लारपूर -गौ तस्कराचां धुमासुड सुरु.. गडचिरोली जिल्या तिल.. झारावंडी. पेढंरि.व धानोरा. या भागातुन मोटया प्रमाणित गौ तस्करी होत आहे.या भागातुन आनलेले गौ वंश. आपल्या संभावित स्थानी. सावली येथिल टेकाडि गाँव व .मोठा व्याहड .मुल येथिल चांदापुर ऐकत्रित करुन अमरावती मुतृझा पुर.व तेलंगाना राज्य त मोठ्या भारि संख्येने कंटेनर वाहाना द्वारा होत आहे..गौ तस्कर आपले वाहानांना गडचिरोली. चिमुर हिगंनघाट या. मार्गे मृतृझापुर अमरावती येथिल शहरात पोहचवल्या जातात.व तेलंगाना राज्यात नेण्या करिता,मुल,चंद्रपर ,बल्लारपुर बामणी ,राजुरा ,गडचांदुर ,
मार्ग,व मुल जानाडा केलझर कोठारी तोहगाव, लाठि विरुर ,मार्गाने .
आईचर वाहनाने वकंटेनर वाहनाने मोट्या संखेने होत असल्याची माहिति.. बल्लारपुर तालूका अध्यक्ष
(काँग्रेस असंघटित कामगार) व उपाध्यक्ष बल्लारपुर शहर कॉग्रेस कमेटी कोशाध्यक्ष ,मोहम्मद फारूक यांनी दिली आहे बल्लारपूर पोलीस निरीक्षक यांना कारवाई करण्याची मागणी करून गौ तस्कराना आळा घाला ,अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here