चंद्रपुरात नेमकं चाललं तरी काय ?,, महिलांच्या अ सुरक्षेते बाबत गंभीर प्रश्न !

0
236

: चंद्रपूर –

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महिला अत्याचार प्रकरणी वाढ होत आहे, खरंच जिल्ह्यात महिला सुरक्षित आहे असा प्रत्यय समोर येत असून आतातरी कायदे कडक करा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.
चंद्रपुरात वैष्णवी आंबटकर या मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणात खून झाला त्या घटनेला महिला उलटत नाही तर एका स्वयं घोषित सामाजिक कार्यकत्याने महिला अधिकाऱ्याशी लगटपणा करण्याचा प्रयत्न केला.

सदर महिला अधिकाऱ्याला आरोपी  हा 2 वर्षांपासून त्रास देत होता अशी फिर्याद त्या महिलेने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.
गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहे.

समाजात आपण किती प्रतिष्ठित व्यक्ती आहो असे दाखवायचे व महिलांबाबत असा प्रकार हा न शोभणारा आहे.
आरोपी च्या या कृत्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here