अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे बिसीआय प्रकल्प समन्वयक संतोष विश्रोजवार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

0
167

गडचांदूर :- अंबुजा सिमेंट फाऊंडेशन येथील बिसीआय प्रकल्प समन्वयक स्व. संतोष विश्रोजवार वय 51 वर्ष यांचे 8 नोव्हेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व मोठा अपत्य परिवार आहे. 9 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मनमिळाऊ,मृदभाषी,उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here