RTO अधिकाऱ्यांचा प्रताप : जबरदस्तीच्या चालन चे पैसे अधिकाऱ्याच्या खात्यात, पावती मात्र कोरोना प्रचाराची

0
271

परिवाहन विभाग मध्य प्रदेश जनतेची सर्रास लूट करीत आहे मोटार मालकांना रस्त्यात थांवून जबरन 1200 रुपये घेत आहे एखाद्या कडे पैसे नसेल तर google pay phone pay सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि ही पावती यात शासनाच नाव नाही यात काही शिक्का नाही तसच बॉर्डर वर सुद्धा r.t.o 1000 रुपये घेतात वाहन धारक आपल्या वाहनाचे सर्व कागद पत्र पात्र असताना शासनाचा सर्व टॅक्स भरला तरी अश्या भ्रस्ट अधिकाऱ्यांना  पैसे द्यावे लागते. वाहन धारक अगोदरच आर्थिक दृष्ट्या कोळमला आहे त्यात राज्य सीमेवर बॉर्डर वर RTO अधिकाऱ्याची मनमानी आहे. सर्व राज्यातले परिवाहन विभाग भ्रष्ट आहे गडकरी साहेब अश्या भ्रस्ट अधिकाऱ्यावर वचक ठेवा नाहीतर सर्व मोटार वाहन देशोधडीला लागतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here