वाघिणीच्या प्राणघातक हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

0
399

वन्यप्राणी गणनेसाठी कर्तव्यावर महिला वनरक्षक

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र अभयारण्य Tadoba Tiger Sanctuary मध्ये सुरू झालेल्या वन्य प्राणी गणनेसाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघीनीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना Female forest ranger killed in Tadoba Maya Tigress attack आज शनिवारी (20 नोव्हेंबर 2021) ला सकाळी आठ वाजता सुमारास कोलारा गेट Kolara Gate जवळ घडली आहे.
सौ. ढोमणे असे महिला वनरक्षकाचे नाव आहे.
(female forest ranger Dhomane)
या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आह.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here