महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या मार्गावर ; चंद्रपूर जिल्हात आरोग्य विभाग मात्र सुस्त!

540
  • महाराष्ट्र पुन्हा एकदा लोकडाऊनच्या मार्गावर परंतु चंद्रपूर जिल्हात आरोग्य विभाग सुस्त परिस्तिथी मध्ये
  • बल्लारपूर – अक्षय भोयर (ता,प्र)

रोज महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येताय राज्याचे आरोग्य सचिव यांनी सुद्धा संपूर्ण राज्यात दोन आठवळ्यात रुग्ण संख्या वाढणार आहे असे सांगून सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून निष्काळजीपणा दिसून येताय
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असतांना सुध्दा चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातर्फे काही उपयोजना करण्यात आलेली नाही कोरोना रूग्णांनकरिता वॉर्डची सुविधा नाही परिचारिकांचा कमतरता अभावी रुग्णांची आरोग्य सेवेमध्ये त्रास सहन करावा लागत आहे आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हात कोरोनाचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहे का , त्यांच्या या कामाचा निष्काळजीपणामुळे असा सवाल सर्व सामान्य जनतेला प्रश्न उद्धभवत आहे