इचलकरंजी_वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे समाजोपयोगी कार्य

0
124

महाराष्ट्र_राज्य_वृत्तपत्र_विक्रेता_संघटना सलग्नीत असलेल्या इचलकरंजी पुरोगामी_वृत्तपत्र_विक्रेता_संघटने कडून #इंदिरा_गांधी_सामान्य रुग्णालयास 2 स्ट्रेचर व 2 व्हीलचेअर भेट दिली.
आदरणीय भाऊसाहेब सुर्यवंशी, शिवगोंडा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कामगारांची संघटना आपल्या सोबत समाजोपयोगी कार्य सुध्दा करत आहे. तेंव्हा सर्व पदाधिकारी व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here