*बल्लारपूर शहरात सर्रास पणे अवैध धंदे सुरू*

141

बल्लारपूर शहरात सर्रास पणे अवैध धंदे सुरू

बल्लारपूर= अक्षय भोयर (ता प्र) बल्लारपूर शहर हे खनिज, ओधोगिक व संपत्तीने संपन्न आहे तसेच मिनी भारत म्हणून प्रसिद्ध आहे , मिनी भारतात नावा प्रमाणे सर्रास पणे अवैध धंदे पोलिसांच्या नजरे देखत सर्व धंदे चालू आहे ,जिल्हात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री संपूर्ण तालुक्यात सुरू आहे,कोळसा चोरी, रेती चोरी,मटका,आंबली पदार्थ,सुगंधित तंबाखू,गुटखा व पान मसाला,जुगार अड्डे , रासरोस पणे सुरू आहे परंतु पोलिसांच्या या सर्व गोष्टी कडे लक्ष नाहि पोलिसांचे या सर्व धंद्यात साटे-लोटे तर नाही ना.असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे