टायगर ग्रुपचे वीज बिल माफ करण्याबाबत निवेदन

115

बल्लारपूर : टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर भाऊ जाधव अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुप चंद्रपूर चे युवा नेतृत्व माननीय पैलवान सूर्या भाऊ अडवले यांच्या नेतृत्वाखाली आज ( टायगर ग्रुप बल्लारपुर ) तर्फे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार साहेब बल्लारपूर यांना विज बिल माफ करण्याबद्दल निवेदन देण्यात आले याप्रसंगी टायगर ग्रुप बल्लारपूर चे प्रमुख सदस्य आदित्य शिंगाडे नीरज यादव गौरव नाडमवार कुणाल बहुरीया अमान कैथवास पवन नालमवार केतन भेंडे अभय मेश्राम सुजल सेंडे शुभम पाटील आशिष फूलझले मलिक खान आशय वाघमारे आदी कार्यकर्ता उपस्थित होते*….